Chandrayaan-3 Mission Update: सुरक्षित लँडिंग झोन शोधण्याची प्रक्रिया चांद्रयान-3 ने केली सुरु

  • 10 months ago
भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचली आहे. चांद्रयान-3 ने लँडर हॅझार्ड सर्च आणि रेस्क्यू कॅमेरा-LHDAC च्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचली आहे. चांद्रयान-3 ने लँडर हॅझार्ड सर्च आणि रेस्क्यू कॅमेरा-LHDAC च्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग झोन ओळखण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती झोन ओळखण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended