आता लक्ष Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लॅन्डिंगकडे, आज पूर्ण केला अजून एक महत्वाचा टप्पा

  • 9 months ago
Chandrayaan 3 ने आता अजून एक मोठा टप्पा पार केला आहे. 17 ऑगस्ट दिवशी प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल हे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended