चिमणराव पाटील अपघातातून बालंबाल बचावले...

  • 9 months ago
जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या कारचा अपघात झालाय. अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ हा अपघात घडलाय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Recommended