संभाजी भिडेंच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
  • 9 months ago
जळगावात संभाजी भिडेंच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं. भिडेंच्या पोस्टरला जोडे मारत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews
Recommended