Lokmat News Update | अजब तक्रार पॅन्ट फाटल्यामुळे त्याने PMPML विरोधात केली तक्रार | Lokmat News
  • 3 years ago
शिवाजी नगरहून जांभूळवाडीला जाणाऱ्या बसमध्ये  बिबवेवाडी थांब्यावर संजय शितोळे बसमध्ये बसले. यावेळी कात्रजला उतरत असताना सीटच्या निघालेल्या लोखंडी पट्टीमुळे त्यांची पँट अडकून फाटली . त्यामुळे शितोळे हे प्रचंड संतापले आणि त्यांनी बस कात्रज पोलीस चौकीला नेली व पीएमपीएमएलच्या प्रशासनाविरोधात तक्रार दिली. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended