सैफ अली खान विरोधात तक्रार दाखल | Saif Ali Khan Issues Apology On Raavan Remark | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान हा वादाच्या भोव-यात अडकला आहे. रामायणावर तयार होत असलेल्या आदिपुरूष या सिनेमात अभिनेता सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे. परंतु सैफ अली खानने रावणाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. सैफ अली खानने नेमकं काय वक्तव्य केलं आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Saifalikhan #Bollywoodnews #Raavan #Adipurush
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended