जळगावात गावठी दारुचा महापूर... मंत्री बैठकीत कसे संतापले? पाहा

  • 11 months ago
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हप्ते घेत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी गावठी दारू विक्री जोरात सुरू आहे. याच विषयासंदर्भात आढावा बैठकीत आमदारांनी तक्रारी केल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं...
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews