Shiv Sena | जळगावात उदंड खड्डे | महापालिकेचे दुर्लक्ष | शिवसेनेचे रांगोळी काढूनआंदोलन | Jalgaon

  • 3 years ago
जळगावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. वाहनेचं काय, पायी चालणेही या रस्त्यांवरून कठीण झाले आहे. यावर महापालिका काहीच उपाययोजना करीत नसल्याने या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे खड्डयांच्या आजू-बाजूला रांगोळया काढून निषेध करण्यात आला. यात सब का साथ.. फिर भी जळगाव भकास.. या वाक्याने धमाल उडविली.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #ShivSena #Pothole

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Recommended