गौरी-देवकीची बीचवर धमाल | Girija Prabhu | Bhakti Ratnaparkhi

  • last year
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी आणि देवकीने बीचवर धमाल केलीये. यासोबत त्यांच्या मॉडर्न लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पाहूया त्यांचा हा व्हिडीओ.