मराठी मालिकेत साऊथच्या सीनचा तडका | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Mandar Jadhav And Girija Prabhu
  • 3 years ago
गौरीचं जयदीपवर किती प्रेम आहे हे तर तुम्हाला सांगायला नको. त्यामुळे जयदीपला गाडीत झोपलेलं पाहून गौरीला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आलेला नाही आणि ती गुपचूप सेल्फी काढते. इतकेच नाही तर गालावर किस करायला जाते अन् जयदीपला जाग येते. ही जयदीप-गौरीची मजेशीर रोमँटिक केमिस्ट्री तुम्हालाही आवडली आहे. त्यांचा हा सीन सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसतोय.

#Lokmatcnxfilmy #vijaydevarakonda #Sukhmhanjenakkikayasta #Marathiserial #Girijaprabhu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended