मुख्यमंत्री शिंदेंनी गोपीचंद पडळकरांचं नाव घेतलं, तेव्हा काय घडलं? Gopichand Padalkar | AM3
  • 11 months ago
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोपीचंद पडळकरांचं नाव घेतलं आणि लोकांमधून जोरदार आवाज झाला... मुख्यमंत्र्यांनी पडळकरांकडे बघून त्यांना पुढे येण्यास सांगितलं... आणि पाठिवर थापही मारली.. हे सर्व घडलं... चौंडी येथे... पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथील चौंडीमध्ये कार्यक्रम पार पडला... त्यावेळी जेव्हा जेव्हा गोपीचंद पडळकरांचं नाव नेत्यांनी पुकारलं तेव्हा तेव्हा काय घडलं पाहा... Gopichand Padalkar Full Speech Chaundi

#gopichandpadalkar #cmeknathshinde #eknathshinde

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended