Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये तीन जणांचा मृत्यू, बंगालमध्ये \'हाय अलर्ट\'

  • last year
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ मोचा म्यानमार आणि बांगलादेशच्या सागरी किनारपट्टीवर धडकले आहे. चक्रीवादळाने म्यानमादमध्ये तीघांचा बळी घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended