COVID-19 Update: देशात कोविडची 605 नवीन प्रकरणे, चार जणांचा मृत्यू
  • 4 months ago
गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 ची 605 नवीन प्रकरणे आणि चार मृत्यूची नोंद झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळ आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Recommended