Chandra Grahan 2023: 20 एप्रिलला झालेल्या सूर्यग्रहणानंतर 5 मे रोजी होणार चंद्रग्रहण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • last year
20 एप्रिलला सूर्यग्रहण होते आणि आता 5 मे रोजी चंद्रग्रहण होत आहे. ग्रहण 5 मे रोजी शुक्रवारी रात्री 8.45 पासून सुरू होईल आणि दुपारी 1.00 वाजता ते संपेल. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या गडद, बाह्य भागातून, पेनम्ब्रामधून जातो तेव्हा एक पेनम्ब्रल चंद्रग्रहण होते. या प्रकारचे ग्रहण इतर प्रकारच्या चंद्रग्रहणांसारखे नसते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended