तसं झालं तर शिंदेंची गोची... राष्ट्रपती राजवटीचे संकेत कुणी दिले? | Eknath Shinde | Shiv Sena | GU3

  • last year
एकनाथ शिंदे यांच्यासाठी सध्या निर्णयाक काळ आहे.. घटनापीठाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय... कारण घटनापीठाचा निकाल जर का शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या विरोधात गेला, तर शिंदेंसकट १६ आमदार अपात्र होतील.. आणि त्यामुळे स्वाभाविकच शिंदे फडणवीस सरकार कोसळू शकतंय.. आता त्यानंतर काय होणार, याच्या चर्चा सुरु झाल्यात... अशातच मविआ सरकारलमधील मंत्र्यांनी मोठा दावा केलाय... राष्ट्रपती राजवट लागू शकतेय, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलेय.. नेमका काय आहे हा दावा... या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... (Guruprasad vo)

#eknathshinde #shivsena #jayantpatil

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended