विधानसभेत पहिल्याच मिनिटाला टोमणेबाजी, काय घडलं? Devendra Fadnavis | Eknath Shinde | Jayant Patil
  • 2 years ago
आमदारांची पळवापळवी आणि त्यानंतर लपवाछपवी सध्या महाराष्ट्र पाहतोय... अखेर आमदारांची खरी जागा जिथे आहे त्या विधानसभेत पहायला मिळाले.. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व आमदार विधानसभेत उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवस अग्निपरिक्षा होणार आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाचव्याच मिनिटाला एक गोष्ट घडली.. फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात काय झालं पाहा... (Ashvin vo)
#VidhanSabhaMaharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #JayantPatil #RahulNarwekar #MaharashtraAssemblySession

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended