लोकसभा सचिवालयाने रद्द केलेली खासदारकी राष्ट्रवादीच्या नेत्याला पुन्हा बहाल... Mohammad Faizal | SA3
  • last year
MP Mohammad Faizal's Lok Sabha membership restored कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द तातडीनं रद्द करण्यात आली. यावरुन संसदेचं कामकाज ठप्प आहे, तर महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पण लोकसभा सचिवालयानं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. (Sachin VO)

#MohammadFaizal #sharadpawar #maharashtrapolitics #maharashtranews #Lokmat

Lakshadweep MP Mohammad Faizal's Lok Sabha membership restored after stay on conviction


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended