लाखोंची उधळपट्टी, नदीपात्रात चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण; प्रशासकराज अंकुश लावा, ज्येष्ठांची मागणी

  • last year
Asphalting of good roads in river basin, waste of lakhs; Seniors demand curbs on administrative rule

Pune, Dt. March 17, 2023 (Checkmate Times): Ramesh Khamkar, a senior citizen, has alleged that this administrator is #squandering the tax money of common Pune residents by scraping the road and #asphalting it with the help of JCB. Where this road was built, there was a smooth road and where there was and still is a bad road, there was no tarmac. Khamkar has also asked the question that this is the situation on many roads in the city, who will curb it.

नदीपात्रात चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण, लाखोंची उधळपट्टी; प्रशासक राज’वर अंकुश लावण्याची ज्येष्ठांची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, Chekmet Times, Checkmate News, Chekmet News, Pune News, Pune Latest News

पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): एरंडवणे ते डेक्कन या नदीपात्रातील रस्त्यावरील चांगल्या रस्त्याच्या भागात जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खरडून त्यावर डांबरीकरण करत, सामान्य पुणेकरांच्या कररुपी पैशांची हे प्रशासकराज उधळपट्टी करत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिक रमेश खामकर यांनी केला आहे. ज्या ठिकाणी हा रस्ता केला, तिथे गुळगुळीत रस्ता होता आणि जिथे खराब रस्ता होता आणि आताही आहे, तिथे मात्र डांबरीकरण केले नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर हीच परिस्थिती असून, याला कोण अंकुश लावणार असा सवालही खामकर यांनी केला आहे.


आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

for business or any news related inquiries email us: ctnnpune@gmail.com

#CHECKMATETIMES
#checkmatetimes
#CheckmateTimes
#चेकमेट_टाईम्स
#चेकमेट_टाइम्स

Recommended