"जितेंद्र आव्हाडांवर कलम ३५४ लावा", आव्हाडांवर आरोप करणाऱ्या महिलेची मागणी
  • last year
भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. यानंतर आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर कलम ३५४ लावा, अशी मागणी या पदाधिकारी महिलेने केली आहे.
Recommended