Maharashtra Political Crisis: सुप्रिम कोर्टात आज ठाकरे आणि शिंदे यांच्या वकिलांमध्ये फेरयुक्तीवाद, काय घडलं कोर्टात? पाहा
  • last year
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुरु असलेल्या सुणावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. दरम्यान, सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण टीप्पणीही केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended