एमपीएससीचा निर्णय घेऊन एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले? Sharad Pawar | MPSC | OM4
  • last year
Eknath shinde on MPSC student protest महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या नव्या शिफारसी २०२५ सालापासून मान्य करण्याच्या मगणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात अचानक शरद पवारांची एन्ट्री झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. पवारांनी प्रकरण हातात घेतल्याने ते तत्काळ मार्गी लागेल असं वाटत असतानाच एकनाथ शिंदेंनी खेळी करत हा संपूर्ण विषय वेगळ्या वळणावर आणला... ते तातडीने पुण्यात पोहोचले आणि पवारांचा गेम उलटवण्याचा प्रयत्न केला. (Omkar wable)

#mpsc #sharadpawar #eknathshinde #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended