Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/22/2023
पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. यावेळी शरद पवारांनी आंदोलनस्थळावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदें फोन लावला. तर येत्या दोन दिवसांत यासंदर्भात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन शिंदेंनी दिलं आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

Category

🗞
News

Recommended