last year

21 मार्चला होणार MPSC परीक्षा | MPSC Student Protest | Pune News

Lokmat
Lokmat
पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससी परीक्षेची सहावी तारीख अखेर जाहीर करण्यात आलीय येत्या 21 मार्च रोजी ही परीक्षा पार पडेल असं नोटिफिकेशन आता राज्यसेवा आयोगाने काढलेला आहे याबाबत अधिक माहिती द्यायची झाली तर एम पी एस सी परीक्षा पाचव्यांदा पुढे थकल्यानंतर राज्यामध्ये या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुलांच्या संतापाचा कडेलोट काल बघायला मिळाला पुण्यासह विविध शहरांमध्ये सर्व विद्यार्थी एकत्र आले होते अनेक ठिकाणी रास्ता रोको झालं घोषणाबाजी झाली आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र घेत सरकारचा निषेध केला होता मुलांचं म्हणत अखेर मनावर घेत सरकारी एक आठवड्याने म्हणजे 21 मार्चला परीक्षा घेणार असल्याचे आता जाहीर केलं आहे दरम्यानच्या काळामध्ये अनेक मुलं हे 14 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या गावावर गावांमध्ये पोचली होती ती आता या मुलांना तिष्ठत थांबावं लागणार आहे त्यामुळे आठवडाभराचा आमचा खर्च सरकार देणार का असा सवाल सुद्धा मुलांनी विचारला आहे.

#lokmat #Mpscexamdate #Mpscstudentprotest #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos