Navneet Rana यांचा काल पाश्चात्य संस्कृतीला विरोध आणि आज केला Valentine's Day साजरा!
  • last year
अमरवतीच्या खासदार नवनीत राणा या कायमच चर्चेत असतात. काल त्यांनी 'मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलींसोबत लग्न करत आहे, ही कुठली परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आलेली आहे? आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी पाठवतात मात्र ते भाड्याच्या घरात लिव्ह-इनमध्ये राहतात.' असं वक्तव्य केलं होतं आणि आज त्याच पाश्चात्य संस्कृतीचा भाग असलेला 'व्हॅलेंटाईन डे' त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासोबत साजरा करताना त्या दिसून आल्या.
Recommended