'अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याचा...'; Bachchu Kadu यांचा नाव न घेता संजय राऊतांना टोला
  • last year
नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले. यावेळी बोलत असताना कडू म्हणाले की, 'अध्यक्ष आमचा आहे मग विषयचं संपला!' निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना, 'अभ्यास न करता म्हणालं की कमी मार्क पडले तर त्याला उपयोग नसतो. शिंदे-फडणवीसांनी अभ्यास करून पेपर दिला म्हणून सगळं व्यवस्थित झालं' असा टोलाही त्यांनी लगावला.
Recommended