Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/1/2023
'संजय राऊत हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी फेमस आहेत. मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती अशी विधान करत असते. संजय राऊत यांची बेल कॅन्सल करून त्यांची रवानगी जेलमध्ये झाली पाहिजे. संजय राऊत चोर म्हणत आहेत म्हणजे जे सदस्य सदनमध्ये बसले आहेत ते सुध्दा चोर आहेत' असा टोला मारत आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली.

Category

🗞
News

Recommended