PM Modi in Rajyasabha: मोदी भाषणाला उभे राहताच संसदेत गदारोळ, विरोधकांकडून घोषणाबाजी!
  • last year
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत नरेंद्र मोदी तसेच उद्योगपती गौतम अदाणी यांच्यात संबंध आहेत. गौतम अदाणी यांनी मागील २० वर्षांत भाजपाला अनेक रुपये दिले, असा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. विरोधकांनी सभागृहात 'मोदी-अदाणी भाई भाई' अशा घोषणा दिल्या.
Recommended