PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या मार्गिकांचं लोकार्पण
  • last year
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर असून आज Vande Bharat Express आणि Samruddhi Mahamargचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींच्या हस्ते 'नागपूर मेट्रो फेज-१ 'चे लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ‘नागपूर मेट्रो फेज-२’ची पायाभरणीही त्यांनी केली.
Recommended