PM Narendra Modi::'समृद्धी महामार्ग' लोकार्पण सोहळ्यातील पंतप्रधान मोदींचे संपूर्ण भाषण
  • last year
आज नागपूर येथे Vande Bharat Express आणि Samruddhi Mahamargचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'नागपूर मेट्रो फेज-१ 'चे लोकार्पण पार पडले. नागपूरमधील 'समृद्धी महामार्ग'च्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मोदी म्हणाले, 'स्वातंत्र्याला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवात ७५ हजार कोटींच्या या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे'
#nagpur #vandemataram #samruddhihighway #narendramodi #narendramodi #pmmodi #nagpur #metro #nagpurmetro #eknathshinde #devendrafadnavis
Recommended