Sanjay Raut on Modi: '...तर आम्हाला आनंद होईल'; मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
  • last year
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर येणार असून बीकेसी मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या दौऱ्यावर खोचक शब्दांतटीका केली आहे. तसेच, त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे.
Recommended