Pathaan Row: पठाण विरोधात बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक, मॉलमध्ये केली तोडफोड

  • last year
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांना पठाण हे गाणे ‘बेशरम रंग’ रिलीज झाल्यापासून टिकेचा सामना करावा लागत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये ‘बेशरम रंग’ या गाण्याविरोधात आंदोलने करण्यात आले आहेत, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended