या शाळेने विद्यार्थ्यांना दिले भाकऱ्या भाजण्याचे धडे! | Aurangabad Municipal School

  • last year
Bhakri making in Aurangabad Municipal School आपण म्हणत असाल की ही मुल अभ्यास करायचा सोडून भाकऱ्या का भाजत आहेत? तर शाळेमध्ये आपल्या शिक्षणासोबतच सर्वांगिण विकासाचा विचार केला जातो. त्यासाठी शाळा विविध उपक्रम राबवते. असाच उपक्रम औरंगाबाद महापालिकेच्या शाळेने राबवला आहे. विषय होता मुलांना स्वयंपाकाच्या बाबतीत स्वावलंबी बनवणं. मग काय उपक्रम आखला गेला, 50 विद्यार्थ्यांनी सहभाग देखील घेतला. एक नाही दोन नाही तब्बल 25 चुली पेटल्या. त्यावर मुलं शिकली भाकऱ्या भाजायला...

#bhakri #bhakrirecipe #Aurangabad

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended