Lokayukta Bill 2022: विधानसभेत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर, जाणून घ्या, या विधेयकाविषयी सविस्तर माहिती
  • last year
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 ला मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकानुसार आता राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended