Raj Thackeray on chandrakant patil खुर्ची तुटल्याचा घटनेवर माणसे अध्यक्षांनी घेतली फिरकी । Vasant More । sakal
  • last year
पुण्यातील धायरी भागात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयाचा उद्घाटन केल्यावर खुर्चीवर बसताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना "खुर्ची व्यवस्थित आहे ना ? मागे कुणाची तरी खुर्ची तुटली होती", असा प्रश्न विचारला, यावर वसंत मोरे यांनी "चंद्रकांत पाटील यांची तुटली होती" असं उत्तर दिल.
Recommended