Jitendra Awhad on Dada Bhuse viral video Request to file a complaint । politics ।sakal
  • last year
शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी दोन तरुणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
Recommended