अजित पवारांची वेळ चुकली म्हणत भाजप आमदाराचा टोला... BJP leader criticise Ajit Pawar

  • last year
Maharashtra political crisis महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी अजूनही चर्चिला जातो. संपूर्ण राज्यामध्ये मोठा भूकंप घडवणाऱ्या या घटनेने राजकारणात काहीही होऊ शकतं हे सिद्ध केलं होतं. आता जवळपास तीन वर्षानंतर तो प्रसंग पुन्हा एकदा चर्चेत आलाय याला निमित्त ठरला आहे भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांचे एक मोठे विधान. अमरावतीत राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा झाला. या सोहळ्याला विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित होते.. , यावेळी भाजप नेते प्रवीण पोटे यांनी भाषणात बोलताना अजित पवारांना टोला लगावला आहे. (Sachin VO)

#ajitpawar #devendrafadnavis #pravinpote #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended