अधिवेशनाला सुरुवात होताच Devendra Fadnavis आणि Ajit Pawar समोरासमोर | Maharashtra Winter Session2021
  • 2 years ago
आजपासून महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकमेकांसमोर आमनेसामने आले. हे दोन्ही नेते एकमेकांसमोर कोणत्या कारणावरून आमनेसामने आले आहेत? त्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #DevendraFadnavis #AjitPawar #MaharashtraWinterSession2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended