Shardul Thakur Wedding: क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरची लगीन घाई सुरु, लवकरच करणार लग्न

  • 2 years ago
भारतातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक शार्दुल ठाकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.रिपोर्ट्सनुसार, शार्दुल 27 फेब्रुवारीला मिताली परुलकरसोबत लग्न करणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ