2 years ago

या तारखेला होणार रणबीर आलियाचं लग्न | Ranbir Kapoor - Alia Bhatt WEDDING Date | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy
Lokmat Filmy
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. २०२० मध्ये आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. त्या दोघांची मुख्य भूमिका असलेला ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. आलिया आणि रणबीर डेस्टिनेशन वेडिंगचा प्लान करत असल्याची चर्चा रंगली होती. पण आता ते दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच त्या दोघांचे लग्न होणार आहे., जानून गया सविस्तर बातमी मधून -

#LokmatNews #RanbirKapoor #AliaBhatt #WEDDING #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Browse more videos

Browse more videos