Poverty Report: 41.5 कोटी लोक भारतात गरिबीतून मुक्त, अहवालातून आले समोर

  • last year
गेल्या 16 वर्षांत देशातील 40 कोटींहून अधिक लोकांची गरिबीतून मुक्तता झाली आहे.संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या अहवालाचा हवाला देत केंद्र सरकारने हा दावा केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended