Kolhapur News | राधानगरी तालुक्यातील धरण फुटलं, शेकडो एकर शेतीचं नुकसान | Agriculture | Sakal
  • last year
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील गवसे पाटीलवाडी नदीवरचं धरण फुटलं. धरणाचा मातीचा बंधारा फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय
Recommended