Gujarat Election Result | गुजरातमधील जनतेचा मोदींप्रति पूर्ण विश्वास, संरक्षणमंत्र्यांचं आश्वासन

  • 2 years ago
गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी १५०+ जागांवर कल भाजपाच्या बाजूनं आला आहे. त्यावर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी गुजरातमधील रेकॉर्डब्रेक निकालाची अपेक्षा होतीच, त्यात चमत्कार अजिबात वाटत नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Recommended