Gold Sikka ATM: भारतातील पहिलं वहिलं \'सोन्याचं\' एटीएम हैदराबाद मध्ये, पाहा

  • 2 years ago
हैदराबाद मध्ये एटीएम मधून आता सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी खास एटीएम सुरू करण्यात आलं आहे. सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी अशाप्रकारचं हे पहिलंचं एटीएम आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ