Apple\'s First India Store:मुंबई येथे भारतातील अ‍ॅपलचं पहिलं स्टोअर आज होणार खुले

  • last year
अ‍ॅपलचं भारतामधील पहिलं रिटेल स्टोअर आजपासून मुंबई मध्ये सुरू होत आहे. Bandra Kurla Complex मध्ये हे स्टोअर सुरू होत आहे. मुंबई पाठोपाठ दिल्ली मध्ये या आठवड्यात नवं स्टोअर सुरू होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ