Uday Samant | समोरासमोर चर्चा करण्याचं आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला उद्योगमंत्र्यांचं उत्तर | Politics
  • last year
वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबससारखे राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केले जाताहेत, त्याला उद्योगमंत्री उदय सामंतांनी उत्तर दिलं. ते काय म्हणालेत पाहूयात-
Recommended