2 months ago

Hyderabad YSRTP Protest | मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या YSRTP प्रमुख पोलिसांच्या ताब्यात

Sakal
Sakal
तेलंगणा टीआरएस आणि वायएसआरटीपी यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि YSRTP प्रमुख शर्मिला रेड्डी यांची गाडी तेलंगणा पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उचलून नेल्याचे दिसून येत आहे. शर्मिला रेड्डी कारमध्ये बसल्या असताना ही घटना घडली. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला आहे.

Browse more videos

Browse more videos