राज्यपालांच्या वक्तव्यावरून Supriya Sule यांची भाजप सरकारवर टीका
  • last year
'छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कट-कारस्थान सत्तेत असलेले लोक करत आहेत हे दुर्दैवी आहे,त्याचा मी जाहीर निषेध करते.भारतातील जनता हे सहन करणार नाही' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांवर केली.
Recommended