Vijay Shivtare on Pawar: राज्यपालांच्या वक्तव्यावरून होणाऱ्या राजकारणावर विजय शिवतारे यांची टीका
  • last year
शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. 'राज्यात बाकीचे विषय संपले आहेत.राज्यपालांनी तुलना केली ते चुकीचे आहे.शरद पवारांच्या नावापुढे जाणता राजा लावले जाते.शरद पवारांची तुलना महाराजांशी केली जाते.तेव्हा का कुणी काही बोलले नाहीत.सरकारने जे चांगले निर्णय घेतले गेले.त्यावरून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी हे मोर्चे काढले जातात' अशी टीका त्यांनी केली.
Recommended