कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तांचा महासागर; पहा ड्रोनने टिपलेली विहंगम दृश्य| KartikiEkadashi

  • 2 years ago
आज कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे पंढरपुरात हरी नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.

#Ekadashi #Pandharpur #DroneView #KartikiEkadashi #HWNews #Mahasagar #Drone #Maharashtra

Recommended