मोजक्या वारकऱ्यांकडून कार्तिकी एकादशी निमित्त दिंडी प्रदक्षिणा | Kartiki Ekadashi | Pandharpur |
  • 3 years ago
कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा महत्वाची मानली जाते. प्रशासनाने पहाटे चार ते सकाळी सात या वेळेत दहा वारक-यांच्या दिंडीला प्रदक्षिणा करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार पहाटे चारपासून दिंड्यांची प्रदक्षिणा सुरू झाली होती. भजनाचा ठेक्यात अभंग म्हणत परंपरेप्रमाणे वारक-यांनी प्रदक्षिणा पू्र्ण केली
व्हिडीओ: शंकर टेमघरे, विलास काटे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended